{
  "village_code": "270400050036130000",
  "village_name": "मलकापूर भाग 1",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 34520,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:21:20Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार कमल कैलास गव्हाळे यांनी अर्ज दिला कि स.नं.191/4/ प्लॉट नं 18 या प्लॉटवर बांधलेल्या सदनिकांपैकी तळमजल्यावरील सदनिका क्र. G-2 क्षेत्रफळ 43.70 चौ.मी. ची सालीम सदनिका चे खातेदार कैलास नामदेव गव्हाळे हे दि 20/05/2026 रोजी\nमयत झाले असून त्यांच्या वारसांची नावे खालील प्रमाणे\n1. कमल कैलास गव्हाळे नाते पत्नी वय 46\n2. प्रविण कैलास गव्हाळे नाते मुलगा वय 29\n3. वासुदेव कैलास गव्हाळे नाते मुलगा वय 27\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत कोर्टाचे वारस प्रमाणपत्र,\nमृत्यू नोंदीचा दाखला, जवाब दिले वरून नावे दाखल केली आहे.\n191/4/प्लॉट नं. 18/NAP 34 64",
  "talathi": "धिरज हनुमंतराव जाधव"
}
