{
  "village_code": "270400050036130001",
  "village_name": "मलकापूर भाग 2",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 11824,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:25:17Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nखरेदी लिहून देणार :- ओमकार बिल्डर्स भागीदार योगेश विनोदकुमार चौधरी, महेश कमलकिशोर गाडोदिया, नितीन अमरलाल\nपंजाबी यांनी मौजे मलकापूर भाग 2 येथील सर्व्हे नं. 247/3ब प्लॉट नं.1 , 2 व 11 वर असलेल्या दुकानांपैकी आपल्या मालकीचे\nतळमजला दुकान नं.8 G क्षेत्र 19.37 चौ मी चे दुकान,\nखरेदी लिहून घेणार :- मयूर पुरुषोत्तम तांदुळकर यांना 7,21,000/- रुपयास नोंदणीकृत दस्त क्र.4318/2026 ,\nदि.14/10/2026 नुसार विक्री करून दिली.\n247/3/ब/प्लॉट नं 11",
  "talathi": "मनोज चंद्रशेखर एदलाबादकर"
}
