{
  "village_code": "270400050036130001",
  "village_name": "मलकापूर भाग 2",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 11835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:25:17Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nखरेदी लिहून देणार :- सुलभा अरुण कुळकर्णी यांनी सर्व्हे नं.243/1 व 243/2 प्लॉट नं 36 व प्लॉट नं 37 या दोन प्लॉटवर\nअसलेल्या सदनिका संकुलातील चौथ्या मजल्यावरील आपल्या मालकीची सदनिका क्र.403 क्षेत्र. 83.10 चौ मी हि सदनिका,\nखरेदी लिहून घेणार :- अंतीमा मुकेश गोठी यांना 28,00,000/- रुपयास नोंदणीकृत दस्त क्र.1572/2026 , दि.09/04/2026\nनुसार विक्री करून दिली.\n243/1/243/2/प्लॉट नं 36/एनएपी 34.37",
  "talathi": "मनोज चंद्रशेखर एदलाबादकर"
}
