{
  "village_code": "270400050036130002",
  "village_name": "मलकापूर भाग 3",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4595,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:57:58Z",
  "surveys": [
    "483/484/1/484/1/ई/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युग्रो कॅपिटल फायनान्स लि. व मास फायनान्सीयल सर्व्हिसेस लि.शाखा बुलडाणा तर्फे रितेश दिलीप राठोड . .\nगहाणखत लिहुन देणार : तौसीफ खान आरीफ खान रा. मलकापूर भाग 3 यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4552-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 483/484/1/484/1/ई/प्लॉट नं 9/NAP 34 3 क्षेत्र 1.6620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तौसीफ खान आरीफ खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n483/484/1/484/1/ई/प्लॉट नं 9/NAP 34 3",
  "talathi": "मनोज चंद्रशेखर एदलाबादकर"
}
