{
  "village_code": "270400050036170000",
  "village_name": "निंबारी",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:18:20Z",
  "surveys": [
    "295"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nअमित गिरजाशरण जोशी रा. निंबारी(खाता क्रमांक700) यांचे गट/सर्व्हे क्रमांक295, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अमितजोशी याचे बोअरवेल व विहिरी मधील 1/2 हिश्यावर रोहित अजय जाधव व इतर ३ याची मालकी हक्का सह\nलिहुन घेणार :\nओमकार संदीप जाधव ,यश प्रदीप जाधव ,रोहित अजय जाधव ,विनायक सुनिल जाधव - - -, (खाता क्रमांक :-1286)गट/सर्व्हे क्रमांक 295 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मलकापूर जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4261 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किशोर शांताराम कऱ्हाळे"
}
