{
  "village_code": "270400050036290000",
  "village_name": "खामखेड",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1841,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:11:35Z",
  "surveys": [
    "13/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री.भागवत बाजीराव कुयटे रा.खामखेड यांनी वर्दी अर्ज दिला कि गाव मौजे खामखेड गट नं.13/2 मध्ये श्री.भागवत बाजीराव कुयटे व नितेश तेजराव कुयटे यांचे नावे अहिल्यादेवी सामुहिक सिंचन विहीर संन २०२३-२०२४ अंतर्गत नवीन सिंचन विहीरीचे खोदकाम व बांधकाम पुर्ण केलेले आहे.तसे तांत्रिक पॅनल अधिकारी पंचायत समिती मलकापूर यांनी दि.18/08/2026 रोजी प्रमाणपत्र दिलेवरून विहिरीची इतर अधिकारात नोंद दाखल केली.",
  "talathi": "डी आर बोरकर"
}
