{
  "village_code": "270400050036330000",
  "village_name": "चिंचखेड बु.",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1783,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:14:22Z",
  "surveys": [
    "35",
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहुन देणार : घाणखेडे प्रा.कृषी सह.पतसंस्था मर्या. घाणखेड\nलिहुन घेणार : पांडुरंग अशोक वराडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 35 वर फेरफार क्रमांक 1204 ने घेतलेला बोजा पांडुरंग अशोक वराडे यांनी जमीन घाणखेडे प्रा कृ सह पतसंस्था मर्या हिस 300000 रु स गहाण दिली\nसर्व्हे क्रमांक 54 वर फेरफार क्रमांक 1204 ने घेतलेला बोजा पांडुरंग अशोक वराडे यांनी घाणखेडे प्रा कृ सह पतसंस्था मर्या हिस 300000रु स गहाण दिली पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंजली अजय सराफ"
}
