{
  "village_code": "270400050036330000",
  "village_name": "चिंचखेड बु.",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1785,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:14:22Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एम.आर.सी.-81/चिंचखेड बु/19/2025-26\nआदेश दिनांक : 30/09/2026\nवि.तहसीलदार साहेब मलकापूर यांचे वरील आदेशावरून मौ.चिंचखेड बु. शिवारातील गात नं.57 चे 7/12 रेकोर्ड्चे भोगवटदार सदरी असलेले खातेदार रेखा संजय पाटील यांचे नावात दुरुस्ती करून रेखा राहुल मुऱ्हे असे करण्यात आले आहे.वरील आदेशानुसार नावात दुरुस्तीबाबत फेरफार घेण्यात आला",
  "talathi": "अंजली अजय सराफ"
}
