{
  "village_code": "270400050036400000",
  "village_name": "वाघुड",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2719,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:31:11Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा शाखा मलकापूर तर्फे प्रतिनीधी अविनाश संभाजीराव जगदाळे\nगहाणखत लिहुन देणार : अंकीत संजय वानखेडे ,अभय संजय वानखेडे रा. वाघुड यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4087-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 क्षेत्र 7.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकीत संजय वानखेडे ,अभय संजय वानखेडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धिरज हनुमंतराव जाधव"
}
