{
  "village_code": "270400050036490000",
  "village_name": "भाडगणी",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-04-21",
  "objection_until": "2026-05-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:20:17Z",
  "surveys": [
    "349"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/04/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/04/2026दुय्यम निंबधक मलकापूर जिल्हा बुलडाणा यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1856 दिनांक 03/05/2024 या मृत्युपत्राप्रमाणे मौजे भाडगणी येथील गट/सर्व्हे क्रमांक 349 – मधील मयत व्यक्ती पंचफुलाबाई बाबूसिंग राजपूत यांचे नाव कमी करून त्यांचा अविभक्त हिस्सा मृत्युपत्राप्रमाणे राजेंद्रसिंह रामसिंह राजपूत यांचे नाव दाखल केले.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली सुधाकर भुसारी"
}
