{
  "village_code": "270400050036530000",
  "village_name": "वरखेड",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:01:09Z",
  "surveys": [
    "483"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , मलकापूर\nलिहून देणार : शिवाजी भिमराव तायडे रा. वरखेड यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1759 दिनांक 06/08/2014 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 483 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक MALK/GBP/ADV/2026-27/01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली सुधाकर भुसारी"
}
