{
  "village_code": "270400060036580000",
  "village_name": "सिंदखेड लपाली",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1188,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:11:18Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पान्हेरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.पान्हेरा खेडी शाखा सिंदखेड तर्फे कैलास उखर्डा राहणे\nगहाणखत लिहुन देणार : शुभांगी संदिप मोरे रा. सिंदखेड लपाली यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3179-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभांगी संदिप मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्‍योती उत्‍तमराव सिरामे"
}
