{
  "village_code": "270400060036640000",
  "village_name": "पांगरखेड",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहिरीची नोंद",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:54:06Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- विहिरीची नोंद\nमौजे पांगरखेड येथील गट नं.45 मध्ये एक विहीर शेख सलीम शेख खालील यांची मालकीची असुन दस्त क्रमांक 3170 दि.11/10/2024 नुसार दुय्यम निबंधक मोताळा यांचे फाईलावरील अजयकुमार इंदरचंद गोठी यांना सदर गटातील हिस्सा खरेदी करुन दिला त्यातील एक विहीरिची नोंद नजरचुकीने राहून गेली त्यानंतर अजयकुमार इंदरचंद गोठी यांनी सविता विश्वंभर राऊत यांना सदर गटातील हिस्सा खरेदी करुन दिला.",
  "talathi": "किशोर गंभीरराव सपकाळ"
}
