{
  "village_code": "270400060036650001",
  "village_name": "धामणगाव बढे भाग 1",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:50:09Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : पान्हेरा ग्रामीण बिगरशेती सह.पत.शाखा धामणगाव बढे\nलिहून घेणार : गजानन तुकाराम घोंगडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : प्रमाणे गजानन तुकाराम घोंगडे यानी पान्हेरा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था म नान्हेरा शाखा धामणगांव बढे तर्फे कैलास उखर्डा राहणे - यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3173\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक तसेच दुय्यम निबंधक कार्यालय मोताळा येथील रिलीज डीड दस्त क्रमांक 3205 दिनांक 8/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंदा तुळशीराम राठोड"
}
