{
  "village_code": "270400060036660000",
  "village_name": "बेहरदड",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 729,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:58:34Z",
  "gone_at": "2026-11-04T07:14:11Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर संत गाडगेबाबा महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या.सुंदरखेड बुलडाणा र.नं.412\nगहाणखत लिहुन देणार : शितल कैलास पवार रा. बेहरदड यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3283-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शितल कैलास पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश भगवानराव जाधव"
}
