{
  "village_code": "270400060036710001",
  "village_name": "खांडवा भाग 1",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 493,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:41:29Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पान्हेरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत पान्हेरा खेडी शाखा पान्हेरा तर्फे कैलास उखर्डा राहणे\nगहाणखत लिहुन देणार : अशोक रामकृष्णा भागवत रा. खांडवा भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3407-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 1.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक रामकृष्णा भागवत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रत्नाकर शालीग्राम उमाळे"
}
