{
  "village_code": "270400060036710002",
  "village_name": "खांडवा भाग 2",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1134,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T04:14:31Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पार्वती ग्रामीण को-ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादीत धामणगांव बढे शाखा धामणगांव बढे तर्फे गोपाळ मधुकर वाघमारे\nगहाणखत लिहुन देणार : सोहन दारासिंग घोती रा. खांडवा भाग 2 यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3146-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोहन दारासिंग घोती यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप नामदेवराव चव्‍हाण"
}
