{
  "village_code": "270400060036760000",
  "village_name": "निपाणा",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:52:33Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमौजे निपाणा येथील गट नंबर 60 वरील खातेदार सुषमा दिलीप नेमाडे यांनी अर्ज दिला की , वारस फेरफार क्रमांक 2068 दिनांक 06/04/2026 अन्वये दाखल झालेल्या त्यांच्या नावात सुषमा दिलीप नाफडे अशी चूक झाली झाली आहे ती दुरुस्ती करून मिळावी म्हणून त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे तरी त्यावरून सुषमा दिलीप नाफडे ऐवजी सुषमा दिलीप नेमाडे अशी नावात दुरुस्ती केली असे.",
  "talathi": "दिपक अच्‍युतराव भगत"
}
