{
  "village_code": "270400060036760000",
  "village_name": "निपाणा",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2126,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:52:33Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बालूभाई लक्ष्मनभाई पटेल यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळकृष्ण लक्ष्मन इंगळे ऐवजी बालूभाई लक्ष्मनभाई पटेल असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मोताळा यांच्याकडील आदेश क्रमांक रा.प्र.क्र./आर.टी.एस.-64/निपाणा/18/2026 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/05/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2512546 अन्वये बाळकृष्ण लक्ष्मन इंगळे ऐवजी बालूभाई लक्ष्मनभाई पटेल असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "दिपक अच्‍युतराव भगत"
}
