{
  "village_code": "270400060036760000",
  "village_name": "निपाणा",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:11:43Z",
  "surveys": [
    "311",
    "312"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nविजयसिंह किसनसिंह राजपूत यांच्या नावावरील निपाणा शिवारातील गट नं 312 चे क्षेत्र 1.35 हे.आर पो.ख.क्षेत्र 0.05 हे.आर या शेतजमीनमध्ये त्यांनी एक बोअरवेल केला आहे तसेच विशालसिंह विजयसिंह ठाकुर यांच्या नावावरील निपाणा शिवारातील गट नं 311 चे क्षेत्र 1.62 हे.आर पो.ख.क्षेत्र 0.03 हे.आर या शेतजमीनमध्ये त्यांनी एक बोअरवेल केला आहे त्याबाबत सात बारा मध्ये नोंद करणेकामी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यावरून गट नं 312 चे 7/12 च्या इतर हक्कात विजयसिंह किसनसिंह राजपूत यांची बोअरवेल एक, गट नं 311 चे 7/12 च्या इतर हक्कात विशालसिंह विजयसिंह ठाकुर यांची बोअरवेल एक अशी नोंद केली असे. तसेच गट नंबर 311 मधील विजयसिंह किसनसिंह राजपूत यांनी आपली जमीन विशालसिंह विजयसिंह ठाकुर व नीताबाई विजयसिंग राजपूत यांच्या नावे करून दिली असुन त्यांच्या संपूर्ण मालकीची असलेली विहीर याची हक्क ची नोंद करणे बाकी असल्यामुळे सदर नोंद कमी करून गट नं 311 च्या इतर हक्कात विशालसिंह विजयसिंह ठाकुर व नीताबाई विजयसिंग राजपूत यांची विहीर एक सामाईक अशी नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक अच्‍युतराव भगत"
}
