{
  "village_code": "270400060036820000",
  "village_name": "टेंभी",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 849,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:46:36Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nआदित्य विनोद निंबोळे व विष्णू विनोद निंबोळे यांच्या नावावर मौजे टेंभी येथे गट नंबर 54 अशी सामाईक शेतजमीन असून सदर गट नंबर त्यांनी नविन विहीर केली असून त्याची नोंद सात बारा मध्ये करनेकामी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे तरी प्रतिज्ञापत्रावरून आदित्य निंबोळे व विष्णू निंबोळे यांची विहीर एक सामाईक अशी नोंद गट नंबर 54 इतर हक्कात केली असे.",
  "talathi": "गणेश शेंडफळ चौधरी"
}
