{
  "village_code": "270400060036950000",
  "village_name": "पोफळी",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:57:42Z",
  "gone_at": "2026-11-04T07:13:50Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : ग्रामसेवा सह संस्था पोफळी ,दि.बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँक बुलढाणा शाखा तळणी\nलिहून घेणार : राजेंद्र हरीदास व्यवहारे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 190 तपशिल : ग्रामसेवा सह. संस्था कडुन कर्ज रू 35,000/- बोजा - 1283\nराजेद हरीदास - 1283\nसर्व्हे क्रमांक : 190 तपशिल : राजेंद्र हरिदास व्यवहारे यांच्या पोफळी येथील गट १९० च्या जमिन क्षेत्र १.२५ हे आर वर स्थावर मालमत्ते संबंधी जप्ती आदेश महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व त्या नियमा खालील नियम १०७ (१०) च्या तरतुदी नुसार चे वसुली प्रमाणपत्र तसेच विशेष वसुली अधिकारी (बँक) दि बुलडाणा जि. के.सह. बँक मर्या. शाखा लिहा/ तळणी दि. १८/१/२०२३ वरून गट १९० क्षेत्र १.२५ हे आर ची जमीन जप्त केली असून कर्ज रक्कम रु ४०३६० /- या रकमेची जप्ती केल्याबाबत नोंद घेण्यात येत आहे. - 2840\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दि.२९/०८/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविद्र पंढरी वावगे"
}
