{
  "village_code": "270400060036950000",
  "village_name": "पोफळी",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:57:42Z",
  "gone_at": "2026-11-04T07:13:50Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहून घेणार : धामणगाव बढे अर्बन को ऑप क्रेडीट सो.म.मोताळा शाखा धामणगाव बढे, मोताळा\nलिहून देणार : संताजी शालिग्राम व्यवहारे रा. पोफळी यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3069 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धामणगाव बढे अर्बन को ऑप क्रेडीट सो.म.मोताळा शाखा धामणगाव बढे यांचेकडील पत्र क्रमांक 192 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये पूर्वीचे 400000/-व वाढीव 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविद्र पंढरी वावगे"
}
