{
  "village_code": "270400060036960000",
  "village_name": "वाडी",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1640,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:08:33Z",
  "gone_at": "2026-11-04T07:18:53Z",
  "surveys": [
    "129",
    "6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था मर्या.बुलडाणा शाखा धामणगांव बढे तर्फे मंगेश अमृतराव देशमुख\nगहाणखत लिहुन देणार : जीवनसिंह शिवसिंह राजपूत ,विक्रमसिंह जीवनसिंह राजपुत रा. वाडी यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3114-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129, 6 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जीवनसिंह शिवसिंह राजपूत ,विक्रमसिंह जीवनसिंह राजपुत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविद्र पंढरी वावगे"
}
