{
  "village_code": "270400060036980000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1678,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:57:06Z",
  "gone_at": "2026-11-04T07:13:41Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nखातेदार:विलास रामदास जाधव यांनी गट क्र १०७ मधील एकूण सामायिक क्षेत्र 1.62.00 हे आर जमिनीवर भारतीय स्टेट बँक शाखा पोफळी यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 49000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा पोफळी यांचे कडील कार्यालयीन पत्र . क्रमांक L.No.S/2026/19 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना रामेश्वर उबरहंडे"
}
