{
  "village_code": "270400060036980000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1683,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:57:06Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पार्वती ग्रामीण को-ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादीत धामणगांव बढे शाखा धामणगांव बढे तर्फे सुरज अरुण वास्कर\nगहाणखत लिहुन देणार : सचिन बळीराम पाटील रा. पोखरी यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3259-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77 क्षेत्र 2.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन बळीराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना रामेश्वर उबरहंडे"
}
