{
  "village_code": "270400060037000000",
  "village_name": "सारोळा पिर",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:20:07Z",
  "surveys": [
    "207"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : शिवाजी अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि.बुलढाणा\nलिहून घेणार : सोपान उदेभान वखरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : प्रमाणे सोपान उदेभान वखरे यानी शिवाजी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.बुलडाणा शाखा मोताळा तर्फे राजेश दशरथ साखरे यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2095\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक यांचे कार्यालय रिलीज डीड दस्त क्रमांक 3349 दिनांक 22/10/2026 ची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामेश्वर श्रावण इंगळे"
}
