{
  "village_code": "270400060037040000",
  "village_name": "फर्दापूर",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:58:24Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nप्रतीज्ञाथ्री अर्जुन भास्कर व्यवहारे रा.फर्दापूर ता.मोताळा जि.बुलडाणा यांनी सत्यप्रतीज्ञालेख सादर केला कि त्यांची मौजे फर्दापूर येथील गट नंबर १९ मध्ये एकूण क्षेत्रफळ ०.७२ आर येणेप्रमाणे शेती असून सदर शेता मध्ये सन २०२४-२५ मध्ये एक नवीन विहिर स्वखर्चाने खोदलेली असून त्या विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाले असून करिता सदर विहिरीची नोंद सातबारात इतर अधिकारात घेण्यात आली.",
  "talathi": "मंजुश्री हरीभाऊ घारे"
}
