{
  "village_code": "270400060037050000",
  "village_name": "काळेगांव",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1550,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:38:23Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बुलढाणा शाखा बुलढाणा\nगहाणखत लिहुन देणार : भिमराव भिकाजी सिरसाट रा. काळेगांव यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3312-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93 क्षेत्र 1.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव भिकाजी सिरसाट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना रामेश्वर उबरहंडे"
}
