{
  "village_code": "270400060037050000",
  "village_name": "काळेगांव",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:38:23Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026अर्जदार शिवराज मुरलीधर काकर यांचे अर्जावरून आणि काळेगाव -फर्दापूर ग्रा.सह.सोसायटी मर्या.र.नं.९०६ यांचे कार्यालयीन पत्र दि 22/09/2026 तसेच शाखा व्यवस्थापक बुलढाणा जि केंद्रीय सहकारी बँक शाखा धा बढे यांचे कार्यालयीन पत्र दि 24/09/2026 वरून शिवराज मुरलीधर काकर यांचे नावे गट नं ५२ मधील एकूण क्षेत्र 1.9500 हे आर वर असलेला पिक कर्ज बोजा रक्कम रु28000/- फेरफार क्र 443 ,तसेच पिक कर्ज बोजा रक्कम रु20000/- फेरफार क्र 576 आणि रक्कम रु26000/- फेरफार क्र 731 चा पिक कर्ज बोजा कमी करण्यात आला.अर्ज व कागदपत्रे दप्तरी दाखल असे .",
  "talathi": "अर्चना रामेश्वर उबरहंडे"
}
