{
  "village_code": "270400060037060000",
  "village_name": "तपोवन",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1848,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:47:30Z",
  "surveys": [
    "137",
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन घेणार : स्व. रामभाऊजी लिंगाडे नागरी सहकारी पतसंस्था म.बुलडाणा शाखा धामणगाव बढे तर्फे प्रवीण दादाराव इंगळे लिहुन देणार : साधना शालिग्राम काळे रा. तपोवन यांनी त्यांचे गट नंबर 137 चे एकूण क्षेत्र 0.35 हे आर व गट नंबर 140 क्षेत्र 0.81 हे आर वर दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील वाढीव गहाणखत दस्त क्रमांक 2900/2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री साधना शालिग्राम काळे , यांनी अर्ज दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील वाढीव गहाणखत दस्त क्रमांक 2900/2026 दिनांक 01/09/2026 दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना रामेश्वर उबरहंडे"
}
