{
  "village_code": "270400060037140000",
  "village_name": "कु-हा",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1462,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:39:09Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भाईदास मोहनसिंग घोती यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भाईदास मोहना घोती ऐवजी भाईदास मोहनसिंग घोती असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मोताळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.08 दि. 08/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- रा.प्र.क्र /आर,टी एस-64/कुऱ्हा/08/2026-27 अन्वये भाईदास मोहना घोती ऐवजी भाईदास मोहनसिंग घोती असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "संतोष सुपडा सोनुने"
}
