{
  "village_code": "270400060037280000",
  "village_name": "पिंपळपाटी",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 923,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:55:27Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे पिंपळपाटी येथील खातेदार सुजाता पवन घाटे यांनी त्यांचे व त्यांचे पती पवन सुनील घाटे यांचे नावे असलेले गट क्रमांक 54 मधील सामाईक क्षेत्रातील विहीर नोंदिकरिता प्रतिज्ञालेख करून दिला.प्रतिज्ञालेख क्रमांक- 2650039781268200205920 प्रतिज्ञालेख दिनांक – 23/10/2026 . प्रतिज्ञालेख नुसार अधिकार अभिलेखातील इतर अधिकारात \" पवन सुनील घाटे व सुजाता पवन घाटे यांची १ विहीर.\" अशी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "दिपाली श्रीकृष्ण इंगोले"
}
