{
  "village_code": "270400060037370000",
  "village_name": "बोराखेडी",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4439,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:58:48Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : दि.नांदुरा अर्बन को-ऑप बँक लि.नांदुरा शाखा मोताळा , मोताळा\nलिहुन देणार : जुगलकिशोर दिनानाथ झंवर रा. बोराखेडी गट नंबर/ सर्वे नंबर 48 यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 2855 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 43 चौ मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री जुगलकिशोर दिनानाथ झंवर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवानंद ओंकार काळे"
}
