{
  "village_code": "270400060037380000",
  "village_name": "परडा",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1438,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:53:48Z",
  "gone_at": "2026-11-02T15:12:21Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र/कावि/प्र १ /७६९/२०२६\nआदेश दिनांक : 23/06/2026\nम. उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचेकडील आदेश क्र/कावि/प्र १ /७६९/२०२६ दिनांक : 23/06/2026 तसेच उप अधीक्षक भूमीअभिलेख मोताळा यांचेकडील कमी जास्त पत्रक नुसार आणि मा तहसीलदार मोताळा यांचेकडील पत्र क्र कावि/म स /पो वर्ग अ /प्रस्तु २/७९९/२०२६ दिनांक १३/१०/२०२६ नुसार मौजे परडा शिवारातील गट नंबर १०८ मधील खातेदार सिंधुबाई विश्वनाथ मेढे यांचे ०.५४ हे आर पोट खराब क्षेत्रापैकी ०.५० हे आर क्षेत्र लागवडीखाली आणल्याने सातबारामधील पोट खराब क्षेत्र कमी ०.५० हे आर ने कमी करून वहीती क्षेत्र ०.५० हे आर ने वाढविण्यात आले. कमी जास्त पत्रकाप्रमाणे व आदेशाप्रमाणे अधिकार अभिलेख दुरुस्तीबाबत नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अजय कमलाकर सुरडकर"
}
