{
  "village_code": "270400060037440000",
  "village_name": "राजुर",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3944,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:03:33Z",
  "surveys": [
    "256"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थाप राजर्षी शाहु ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत शिरपूर शाखा कोथळी तर्फे जावेद खान हसन खान\nगहाणखत लिहुन देणार : शेख साबीर शेख शब्बीर रा. राजुर यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3177-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख साबीर शेख शब्बीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजितकुमार शंकर पालवे"
}
