{
  "village_code": "270400060037530000",
  "village_name": "आडविहीर",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2718,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:35:20Z",
  "surveys": [
    "286"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nश्रीराम नथ्थु नारखेडे रा. आडविहीर(खाता क्रमांक477) यांचे गट/सर्व्हे क्रमांक286, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशितल नवल मावतवाल रा. बुलढाणा , (खाता क्रमांक :-1275)गट/सर्व्हे क्रमांक 286 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मोताळा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2954 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नंदा सुरेश देवकर"
}
