{
  "village_code": "270400060037540000",
  "village_name": "मोताळा",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 10080,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:01:54Z",
  "surveys": [
    "87/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एल.एन.डी.-18/मोताळा/07/2026-27\nआदेश दिनांक : 09/09/2026\nवि.जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एल.एन.डी.-18/मोताळा/07/2026-27 दिनांक ०९ सप्टेंबर 2026 अन्वये अजय वसंत मिरगे, उषाबाई वसंत मिरगे, गजानन विजय मिरगे, मंगलाबाई विजय मिरगे, योगेश वसंत मिरगे, सतीश वसंत मिरगे यांना वारस हक्काने आलेली २.00 हे आर जमीन भोगवटदार वर्ग २ मधुन भोगवटदार वर्ग १ करण्यात आली.",
  "talathi": "संतोष दिवाकर कानफाडे"
}
