{
  "village_code": "270400060037550000",
  "village_name": "खरबडी",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1786,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:26:28Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा बोराखेडी\nलिहून घेणार : शेख नाजिम शेख तस्लीम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 59 तपशिल : प्रमाणे शेख नाजिम शेख तस्लीम ,शेख शोएब शेख कलीम यानी एच डी एफ सी बँक लि शाखा बोराखेडी तर्फे सागर अशोकराव घोंगटे यांच्या कडुन रक्कम रुपये 3500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1719\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक मोताळा यांचे रिलीज डीड दस्त क्रमांक ३४४९ दिनांक २९/१०/२०२६ व एच डी एफ सी बँक लि शाखा बोराखेडी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक २८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष दिवाकर कानफाडे"
}
