{
  "village_code": "270400060037570000",
  "village_name": "वरूड",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:07:48Z",
  "surveys": [
    "271",
    "272"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार : आय आय सी बँक शाखा खरबडी\nलिहुन घेणार : मंदाबाई साहेबराव जंगले व साहेबराव जंगले\nयांनी सर्व्हे क्रमांक 271 वर फेरफार क्रमांक 1579 ने घेतलेला बोजा आय आय सी बँक शाखा खरबडी कडून कर्ज रु ३,५९,९००/- बोजा साहेबराव व मंदाबाई जंगले\nसर्व्हे क्रमांक 272 वर फेरफार क्रमांक 1572 ने घेतलेला बोजा आय सी आय सी आय खरबडी बँक कडून कर्ज रु ३५९९०० साहेबराव जंगले व मंदाबाई जंगले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दि :- 04/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदा सुरेश देवकर"
}
