{
  "village_code": "270400060037570000",
  "village_name": "वरूड",
  "taluka_name": "मोटाळा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2591,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:18:35Z",
  "surveys": [
    "271",
    "272"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nअर्जदार :- शशीभूषण रामभाऊ पाटील रा. पुणे ता. पुणे जि. पुणे यांचा अर्ज तहसील कार्यालय मोताळा येथे दाखल केला असुन विद्यमान नायब तहसीलदार (महसुल ) मोताळा यांचे न्यायालय यांचे आदेशाने महाराष्ट्र शासनाचे राजपत्र क्रमांक गुरुवार ते बुधवार जून ५ - ११ , २०२५ / जेष्ठ १५ -२१ शके 194७ (N -२५१७९८०) प्रमाणे दाखल केलेल्या मौजे वरुड येथील ग. नं. २७१ व २७२ च्या जमीनीचे खातेदार शशीभूषण रामभाऊ पाटील यांचे नाव संगणीकृत अधीकार अभीलेखावर सध्या शशीभूषण रामभाऊ जंगले ऐवजी शशीभूषण रामभाऊ पाटील करण्याचा आदेश विद्यमान नायब तहसीलदार (महसुल ) मोताळा यांचे कोर्टात रा.प्र.क्र/.आर.टी.एस.64/ आडविहीर, वरुड /१५ /२०२६ -२७ दि:- २६/१०/२०२६ वरुन नाव दुरुस्त केले.",
  "talathi": "नंदा सुरेश देवकर"
}
