{
  "village_code": "270400070037800000",
  "village_name": "भंडारी",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1349,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:52:43Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nमौजे भंडारी येथिल गट न ६५ मधिल ७/१२ मध्ये गुलाबसिंग उत्तमसिंग बिल्लारे यांचे नाव व कर्जाचा बोजा चुकिने आल्यामुळे सदर नोंद कमी करण्याबाबत अर्जदार - कैलास मधुकर चोपडे यांनी लेखी अर्ज व हस्तलिखित फेरफार सादर केला आहे. सदर कागदपत्रे पाहली असता 7/12 वरील बोजा हा चुकीने नोद्विल्या गेला आहे. करिता सदर 7/12 वरील चुकीचा बोजा नोंद कमी करण्यात येत आहे.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर श्रीराम नागरे"
}
