{
  "village_code": "270400070037830000",
  "village_name": "हिवरा खु.",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1064,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:10:19Z",
  "surveys": [
    "10",
    "20",
    "21",
    "24",
    "25",
    "27",
    "3",
    "52",
    "53",
    "57",
    "58",
    "59",
    "8",
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : उपजिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र. भूसंपादन ( ल.सी.का.) म.स./कावी/357/2026 दि. 25.08.2026\nआदेश दिनांक : 25/08/2026\nउपजिल्हाधिकारी भूसंपादन (लघु सिंचन कामे ) जिल्हाधिकारीकार्यालय बुलडाणा आदेश क्रमांक जा.क्र. भूसंपादन ( ल.सी.का.) म.स./कावी/357/2026 दि. 25.08.2026 सदर आदेशान्वये वैनगंगा – नळगंगा नदी जोड प्रकल्पा अंतर्गत भूसंपादन प्रकरण क्रमांक 12/2026 -2027 मौजे हिवरा खुर्द येथील पुढील प्रमाणे गट क्रमांक व हे आर क्षेत्र अधिसूचित करण्यात आले आहे. परिणामी या अधिसूचित क्षेत्राला पूर्वोक्त अधिनियमाचे कलम 11 (4) खालील तरतुदीनुसारहस्तांतरण विषयक निर्बंध स्थापीत करण्यात आले आहेत. गट क्र. 3 – 1.40, 8 – 4.50, 9 – 0.82, 10- 1.18, 20 – 0.01, 21 – 1.61, 24 – 1.07, 25 – 0.97 , 27 – 1.04, 52 – 2.30, 53 – 1.79 , 57 – 0.06 , 58 – 0.89 , 59- 1.32 एकूण 18.96 हे आर यानुसार अधिसूचित क्षेत्राच्या हस्तांतरण बंदीची संबधित 7/12 चे इतर अधिकारात नोंद घेतली असे.",
  "talathi": "वैशाली जनार्दन गवळी"
}
