{
  "village_code": "270400070037840000",
  "village_name": "निपाणा",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2520,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:43:57Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nमौजे निपाना येथील खातेदार सौरभ दिलीप अंभोरे गट नं 222 यांनी पंजाब न्याशनल बँक शाखा खामगाव यांचे दिनांक 8/06/2026 चे 0277/NOC/KCC/AE -35154 पत्र दिल्यानुसार सौरभ दिलीप अंभोरे यांचे गट नं 222 वरील 95,000 रु बोजा\nकमी करण्यात येत आहे .\nतसेच फेरफार न 145 नुसार दिलीप रामराव अंभोरे यांचा गट नं 222 वरील पंजाब न्याशनल बँक शाखा खामगाव बँकेचा बोजा रु 235,000 कायम ठेवण्यात येत आहे .",
  "talathi": "वैशाली जनार्दन गवळी"
}
