{
  "village_code": "270400070037850000",
  "village_name": "पिंपळगांव राजा भाग - 1",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 9250,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:46:51Z",
  "surveys": [
    "865"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nमौजे पिंपळगाव राजा मधील मोहन अरुण कारंगळे यांनी अपाक नोंद कमी संदर्भात अर्ज दिला. त्या अर्जासोबत वयाचा पुरावा म्हणून अर्जदार यांनी जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव राजा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांचे अनुक्रमांक 947 जनरल रजिस्टर क्रमांक 14261 नुसार मोहन कारंगळे यांचा जन्म 29 मे 2005 रोजी झालेला आहे. या दिनांकानुसार त्यांना वयाचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांचा अज्ञान पालक चा शेरा शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्र आधार क्र 702862597865 नुसार कमी करण्यासंदर्भात फेरफार घेतला असे.",
  "talathi": "चंद्रकांत प्रल्हाद पिसे"
}
