{
  "village_code": "270400070037850000",
  "village_name": "पिंपळगांव राजा भाग - 1",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 9254,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:46:51Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026अर्जदार युनूस खान अहेमद खान राहणार पिंपळगाव राजा यांनी त्यांचे गट क्रमांक 93 खाते क्रमांक 1596 क्षेत्रफळ 0.74 हेक्टर आर क्षेत्रामध्ये स्वतःच्या पैशाने स्वातंत्र्य विहीर खोदलेली असल्याचे अर्ज व प्रतिज्ञापत्र दिले आहे. प्रतिज्ञापत्र क्रमांक 265003981 1268200312365 दिनांक 14 ऑगस्ट 2026 या प्रतिज्ञापत्रानुसार व प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विहीर आढळून आल्याने हा फेरफार नोंदविला आहे.\n.",
  "talathi": "चंद्रकांत प्रल्हाद पिसे"
}
