{
  "village_code": "270400070037900000",
  "village_name": "पारखेड भाग - 1",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2872,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:39:35Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र./सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/17/2025-26,रा.प्र.क्र./सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/18/2025-26,रा.प्र.क्र./सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/19/2025-26,रा.प्र.क्र./सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/20/2025-26,रा.प्र.क्र./सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/21/2025-26\nआदेश पारित दिनांक : 09/10/2026.\nउक्त आदेशानुसार मौजे पारखेड भाग-1 येथील गट क्रमांक 148 मध्ये 7/12 च्या इतर अधिकारात आदेशानुसार खालीलप्रमाणे नोंदी अद्ययावत करण्यात आल्या.\nमा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा यांचेकडील रा.प्र.क्र.सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/17/2025-26 आदेश दिनांक:-09/10/2026 नुसार सरोज रमेश महीधर यांची 2.30 हे आर सिलिंग जमीन भोगवटदार वर्ग -2 मधून कमी करून भोगवटदार वर्ग-1 करण्यात आली.\nमा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा यांचेकडील रा.प्र.क्र.सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/18/2025-26 आदेश दिनांक:-09/10/2026 नुसार सुनील सखाराम नवघरे यांची 0.76 हे आर सिलिंग जमीन भोगवटदार वर्ग -2 मधून कमी करून भोगवटदार वर्ग-1 करण्यात आली.\nमा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा यांचेकडील रा.प्र.क्र.सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/19/2025-26 आदेश दिनांक:-09/10/2026 नुसार सचिन कांतीलाल शहा यांची 1.24 हे आर सिलिंग जमीन भोगवटदार वर्ग -2 मधून कमी करून भोगवटदार वर्ग-1 करण्यात आली.\nमा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा यांचेकडील रा.प्र.क्र.सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/20/2025-26 आदेश दिनांक:-09/10/2026 नुसार अशोक पुरुषोत्तम झुनझुनवाला यांची 1.37 हे आर सिलिंग जमीन भोगवटदार वर्ग -2 मधून कमी करून भोगवटदार वर्ग-1 करण्यात आली.\nमा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा यांचेकडील रा.प्र.क्र.सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/21/2025-26 आदेश दिनांक:-09/10/2026 नुसार नितीनकुमार कांतीलाल शहा यांची 1.24 हे आर सिलिंग जमीन भोगवटदार वर्ग -2 मधून कमी करून भोगवटदार वर्ग-1 करण्यात आली.\nवरील प्रमाणे इतर अधिकारात नोंदी अद्ययावत करण्यात आल्या आहेत.",
  "talathi": "शैलेश सारंगधर बाठे"
}
