{
  "village_code": "270400070037940000",
  "village_name": "सुटाळा बु.",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 9025,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:07:34Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. जा.क्र./जमाबंदी/समअ/कावि-563/2026\nआदेश दिनांक : 31/07/2026\nतहसिलदार कार्यालय खामगांव यांच्या आदेशानुसार, मौजे सुटाळा बु. येथील खालील नमूद घट व प्लॉट धारकांनी महसूल व वन विभाग शासन निर्णय दि. १०/०२/२०२६ च्या अनुषंगाने त्यांच्या अकृषक भूखंडावरील भविष्यातील अकृषक कराची रक्कम एकरकमी जमा केली आहे. सदर अकृषक रूपांतरण अधिमूल्याची एकूण रक्कम रुपये ६,३७९/- (अक्षरी सहा हजार तीनशे एकोणऐंशी रुपये मात्र) ही शासन जमा केल्याचे अधिकृत चलन क्रमांक MH012712701202627U, दिनांक २६/१०/२०२६ द्वारे ग्रास प्रणालीवरील योग्य लेखाशीर्ष ००२९१७५५०१ मध्ये जमा करण्यात आली आहे. त्यावरून या संबंधित सर्व प्लॉट धारकांच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कात एकरकमी अकृषक रूपांतरण अधिमूल्य भरणा केला असा शेरा समाविष्ट करून ही फेरफार नोंद घेण्यात येत आहे. खालीलप्रमाणे प्रमाणे खातेदार यांनी भरणा केला आहे\n१ सुताळा बु. २४३/१ (प्लॉट क्र. ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४४, ४५, ४६, ४७, ४८, ४९) गुरुजिंदरसिंग सुरेंद्रसिंग जुनेजा MH012712701202627U\nदि. २६/१०/२०२६ ६,३७९.००\n२ सुताळा बु. ८५/८७ (प्लॉट न. २) मे. जुनेजा कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार गुरुजिंदरसिंग सुरेन्द्रसिंग जुनेजा MH012712701202627U (एकत्रित चलन)\n३ सुताळा बु. ८५/८७ (प्लॉट न. १) जुनेजा कन्स्ट्रकशन तर्फे भागीदार गुरुजिंदरसिंग सुरेन्द्रसिंग जुनेजा MH012712701202627U (एकत्रित चलन)\n४ सुताळा बु. ८५/८७ (प्लॉट न. ११, १२) मे जुनेजा कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार गुरुजिंदरसिंग सुरेन्द्रसिंग जुनेजा MH012712701202627U (एकत्रित चलन)\n५ सुताळा बु. ८५/८७ (प्लॉट न. १०, ९) मे. जुनेजा कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार श्री. गुरुजिन्दरसिंग सुरेंद्रसिंग जुनेजा MH012712701202627U (एकत्रित चलन)\n६ सुताळा बु. ३/१ (प्लॉट न. ३२) गुरुजिंदरसिंग सुरेद्रसिंग जुनेजा MH012712701202627U (एकत्रित चलन)\n७ सुताळा बु. ७९/८० (प्लॉट क्र. ७ अ, ७ ब) सिमरनसिंग रघुबीरसिंग वाधवा MH012712701202627U (एकत्रित चलन)\n८ सुताळा बु. २४३/१ (प्लॉट क्र. १ A, १ B) प्रितपाल कौर वाधवा MH012712701202627U (एकत्रित चलन)\n243/1/प्लॉट क्र./32,243/1/प्लॉट क्र./33,243/1/प्लॉट क्र./34,243/1/प्लॉट क्र./35,243/1/प्लॉट क्र./36,243/1/प्लॉटक्र/46",
  "talathi": "आनंद बाबुराव वानखडे"
}
