{
  "village_code": "270400070037940000",
  "village_name": "सुटाळा बु.",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 9047,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:49:03Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्र. जा.क्र./जमाबंदी/समअ/कावि-563/2026\nआदेश दिनांक : 31/07/2026\nमा. तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी, खामगाव यांचे कार्यालयीन आदेश क्र. जा.क्र./जमाबंदी/समअ/कावि-563/2026, दिनांक 31/07/2026 अन्वये तसेच महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णय क्र. एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01अ, दिनांक 10/02/2026 मधील निर्देशानुसार, सदर मिळकतीवरील एकरकमी अकृषक रुपांतरण अधिमूल्याची रक्कम शासन निर्देशाप्रमाणे निर्धारित करून शासनाच्या प्रचलित निर्देशानुसार, सदर मिळकतीसंदर्भात अकृषक कराची एकरकमी रक्कम ई-शेतसारा पोर्टलद्वारे भरलेली आहे. त्यानुषंगाने सदर रक्कम भरणा केल्याची नोंद संबंधित पावती व लागू शासन निर्देशांच्या आधारे महसुली अभिलेखात घेण्यात येत आहे.सदर नोंद मा. तहसिलदार, खामगाव यांचे उपरोक्त आदेशानुसार घेण्यात येत आहे. खालीलप्रमाणे प्रमाणे अकृषक खातेदार यांनी भरणा केला आहे.\nअ.क्र. खाता क्र. खातेदारा चे नाव एकरकमी रक्कम पावती क्र दिनांक\n1 8094 ज्ञानेश्वर जनार्दन भगत 18 RC//2026-27/8094/1793696671 03-11-2026\n77/3/प्लॉट क्र./149",
  "talathi": "आनंद बाबुराव वानखडे"
}
