{
  "village_code": "270400070037960000",
  "village_name": "कोक्ता",
  "taluka_name": "खामगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3593,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:22:18Z",
  "surveys": [
    "104/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nनोदीचा प्रकार:- गहाणखत ,\nगहाणखत लिहुन घेणार :पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड तर्फे मंगेश वसंत इंगळे ,गहाणखत लिहुन देणार : प्रदिप रामचंद राठी रा. कोक्ता यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खामगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 2757-2026 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23102306.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/1/प्लॉट क्र./134, 104/1/प्लॉट क्र./135, 104/1/प्लॉट क्र./136, 104/1/प्लॉट क्र./145, 104/1/प्लॉट क्र./146, 104/1/प्लॉट क्र./147 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप रामचंद राठी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 23102306.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n104/1/प्लॉट क्र./135,104/1/प्लॉट क्र./136,104/1/प्लॉट क्र./145,104/1/प्लॉट क्र./146,104/1/प्लॉट क्र./147,104/1/प्लॉट क्र./134",
  "talathi": "नेहा अरुण खोडे"
}
